स्वर्गीय लालसिंग अमरसिंग परदेशी चॅरिटेबल ट्रस्टच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात गरजूना अन्नदान , मास्क वाटप , ओर्सेनिक औषध , सुका , शिधावाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



स्वर्गीय लालसिंग अमरसिंग परदेशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेली सहा महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात पुणे शहरात वारजे माळवाडी , फर्ग्युसन रस्ता , टिळक रोड , भवानी पेठ , शिवाजीनगर , गंज पेठ , स्वारगेट , घोरपडी गाव , धायरी , राजेंद्र नगर , वडगाव शेरी , पुणे कॅन्टोन्मेंट आदी ठिकाणी गरजूना अन्नदान , मास्क वाटप , ओर्सेनिक औषध , सुका , शिधावाटप नागरिकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती केली .


यावेळी स्वर्गीय लालसिंग अमरसिंग परदेशी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा वैशालीदीदी लालसिंग परदेशी यांच्याहस्ते अन्नदान विविध कार्यक्रमांचे आयोजन कोरोना काळात करण्यात आले .


यावेळी सहकार्य भैरव ढगे , संजय ढगे , आयुब शेख , सुदाम परदेशी , ऋषिकेश परदेशी , ओंकार परदेशी , गोविंद जंगम , नंदा गायकवाड , नूतन परदेशी , रेखा परदेशी , सुरेख परदेशी आदींनी विशेष परिश्रम घेतले