पुणे प्रवाह न्युज पोर्टल
# धर्मादाय आयुक्त कार्यालयावर गरीब व निर्धन आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी बेड मिळण्यासाठी
*भिम* *छावा* *संघटनेच्या* वतीने
*मी* *गरीब* *रुग्ण* मला बेड मिळेल का म्हणून आंदोलन #
धर्मादाय आयुक्त अंतर्गत पुणे शहरातील अनेक हॉस्पिटल येत आहे त्यामध्ये गरीब, निर्धन व आर्थिक दुर्बल घटकातील मोफत उपचार करणे संबंधित हॉस्पिटला बंधनकारक आहे परंतु काही हॉस्पिटल कोरोनाचे नाव पुढे करून अशा रुग्णांना ॲडमिट करून घेण्यास नकार देत आहे यामध्ये रूबी हॉल क्लिनिक येते सोनाली सोनवणे हिला मेंदूच्या विकारासाठी गेले महिनाभर रुबी हॉल व धर्मादाय आयुक्त पुणे फेऱ्या मारत होत्या परंतु त्यांची कोणती दखल हाॅस्पिटल प्रशासन घेत नव्हते म्हणून भीम छावा संघटनेच्या वतीने मी गरीब रुग्ण मला बेड मिळेल का असे आशियाचे फलक घेऊन रुग्णा सहित आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व भीम छावा संघटनेचे अध्यक्ष *शामभाऊ* *गायकवाड* यांनी केले, यावेळी उपाध्यक्ष *निलेश* *गायकवाड* *मंगेश* *कांबळे* *विशाल* *कांबळे* *नरेश* **माडनुर* *अनिकेत* *पालखे* *अक्षय* *पोळके* *जितेंद्र* *बुरूगे* *सचिन* *गब्बुर* , *प्रदिप* *भोसले* *निरंजन* *कदम* *धम्मपाल* *कांबळे* *संघभूषण* *साखरे* *रवि* *जंगले* *गणेश* *कोळी* असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.भिम छावा संघटनेच्या वतीने मी गरीब रुग्ण मला बेड मिळेल का म्हणून आंदोलन