मा. श्री. बाबू मामा हिरमेठकर यांची रेल्वे सेवेतून निवृत्ती समयी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी साहेबाना देणगी म्हणून मुख्यमंत्री साहाय्यक निधीस आर्थिक मदत करण्यास कटिबद्ध

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मध्य रेल्वे डिवीजन मधील ग्रेड वन कर्मचारी आणि मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री. बाबू मामा हिरमेठकर यांची सेवा निवृत्ती कार्यक्रम आज दिनांक ३१/८/२०२० राेजी सकाळी ११.०० वा पुणे रेल्वे स्टेशन आँफीस मध्ये यशस्वी रित्या संपन्न झाले. यावेळी रेल्वे युनियन अध्यक्ष मा. मल्लेश तलवार यांच्या हस्ते बाबूमामा हिरमेठकर यांनी ४० वर्ष प्रमाणिक पणे रेल्वे मध्ये काम केले यामुळे सिंहासन सन्मान चिन्ह देऊन शाँल सत्कार करण्यात आले . यावेळी बाबू मामा हिरमेठकर यांनी फेसबुक लाईव च्या माध्यमातून आपल्या कामाविषयी अनुभव व्यक्त केले आणि या सेवा निवृत्ती कार्यक्रम चे आयोजन रेल्वे ग्राऊंड वर हेलीकाप्टर मागवून फुल वर्षाव करणार हाेते त्यासाठी रेल्वे वरिष्ठ अधिकारी यांना अर्ज केले हाेते यासाठी त्यानी रेल्वे महामंत्री यांना निवेदना द्वारे बाेलवनार हाेते परंतु हवामाना मुळे आणि काेराेना संक्रमण मुळे हे स्थगित व रद्द करण्यात आले. याबद्दलात बाबू मामा हिरमेठकर बाेलले काेराेना संक्रमण संपुर्ण भारतात असल्यामुळे देण्याचा विचार केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.दशरथ शेट्टी हाेते यांचा सत्कार रेल्वे युनियन अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य पुणे शहर कार्याध्यक्ष मा. रमेश भंडारी , ता राेड उपाध्यक्ष कांच्याभाऊ घाेडके, गणेश गुगळे, तिमय्या जगले, पांडुरंग वनारे, देवा शिंदे ,शैलेश माेहिते, भुजंग बनसाेडे, युवक अध्यक्ष मानव आधार संघ विनायक नायडू, गणेश फुले, मारेप्पा ईटकल, रमेश संसारे, शंकर शेट्टी रेल्वे स्टाफ व कर्मचारी नातेवाईक मित्र मंडळी ईत्यादी या कार्यक्रमास उपस्थित हाेते.