सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० लाखांची मदत आणि पत्नी ला सरकार नोकरीमध्ये घेण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*

*सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० लाखांची मदत आणि पत्नी ला सरकार नोकरीमध्ये घेण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले*

*पुणे :-* पुण्यात टी व्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले.  

ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. 

*सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने* 

*मा. श्री सौरभ राव साहेब विभागीय आयुक्त, पुणे आणि* 

*मा.श्री राजेश देशमुख साहेब जिल्हाधिकारी, पुणे यांना समक्ष भेटून निवेदन देऊन,* 

*पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० *लाखांची मदत आणि पत्नी ला सरकार नोकरीमध्ये घेण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले*

यावेळी सर्वाधिकार पत्रकार *संघाच्या संस्थापिका अध्यक्षा*

*सौ. कांचनताई बडवणे आणि सर्वाधिकार पत्रकार संघाचे महा. प्रदेशाध्यक्ष मा. संतोष सागवेकर आदी संघाचे पदाधिकारी* *उपस्थित होते*.

यानिमित्ताने पत्रकारांना वेळेत अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही तर सर्व सामान्यांचे काय??? हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

पत्रकारितेतल्या सगळ्या मित्रांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे*.

🌺💐🌹🌸🌷🌻🙏🙏

*सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने आमचे सहकारी टिव्ही ९चे पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्या कुटुंबाच्या दुखाःत सर्वाधिकार पत्रकार सं*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*

*पुणे :-* पुण्यात टी व्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले.  

ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. 

*सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने* 

*मा. श्री सौरभ राव साहेब विभागीय आयुक्त, पुणे आणि* 

*मा.श्री राजेश देशमुख साहेब जिल्हाधिकारी, पुणे यांना समक्ष भेटून निवेदन देऊन,* 

*पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० *लाखांची मदत आणि पत्नी ला सरकार नोकरीमध्ये घेण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले*

यावेळी सर्वाधिकार पत्रकार *संघाच्या संस्थापिका अध्यक्षा*

*सौ. कांचनताई बडवणे आणि सर्वाधिकार पत्रकार संघाचे महा. प्रदेशाध्यक्ष मा. संतोष सागवेकर आदी संघाचे पदाधिकारी* *उपस्थित होते*.

यानिमित्ताने पत्रकारांना वेळेत अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही तर सर्व सामान्यांचे काय??? हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

पत्रकारितेतल्या सगळ्या मित्रांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे*.

🌺💐🌹🌸🌷🌻🙏🙏

*सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने आमचे सहकारी टिव्ही ९चे पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्या कुटुंबाच्या दुखाःत सर्वाधिकार पत्रकार संघ सहभागी आहे*.घ सहभागी आहे*.