पुणे प्रवाह न्युज पोर्टल
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आज टिंबर मार्केट येथे भव्य शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
पुणे :-
माध्यमातून हा सोहळा पार पडला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष सतीशजी गायकवाड साहेब, केंद्रीय महासचिव Adv तोसिफ शेख, महा. प्रदेशाध्यक्ष सुहास बनसोडे, महा. प्रदेश महासचिव adv सुरज जाधव ,क्रीडा विभाग प्रदेशाध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे शहर महिला अध्यक्ष मीराताई कांबळे ,राजेंद्र चिंचोलीकर इस्माईल शेख ,अमोल धनवडे ,प्रसन्न कांबळे, श्रीकांत भोसले अनुप दोडके तेजस कांबळे, संतोष शिंदे, गणेश शेंडगे, विशाल कांबळे, सुरज कांबळे ,यश सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
🇪🇺🇪🇺