अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


रायगड जिल्हा अध्यक्ष -माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ 


रायगड जिल्हा युवक अध्यक्ष -अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती 


पत्रकार तथा रायगड जिल्हा प्रतिनिधी -सिंहगड मित्र न्यूज 


रायगड जिल्हा अध्यक्ष -सुधारणा लोकराज्य दल (सुलोद )


कोकण विभाग अध्यक्ष -ग्राहक प्रबोधन समिती


  यावर कार्यरत असलेले नागेश अनंता जगताप यानी जिल्हा रायगड पोलीस अधीक्षक याना दिले पत्र 



दि.21/10/2020 रोजी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक याना नागेश जगताप यानी अलिबाग येथे जावून पत्र दिले


कोविड 19 या संकटकालीन परिस्थितीत मध्ये लोकाना कामधंदा नसताना हलाखीत परिस्थितीत रास्त भाव धान्य दुकानदार ( फणस डोंगरी-किरण नारायण वेखंडे )अनुसूचित जाती अल्पसंख्याक सर्व सामान्य नागरिक हक्काचे धान्‍य शासन नियमानुसार धान्य न देता फसवणूक असल्याची तक्रार 30/08/2020 रोजी लेखी प्राप्त झाल्यानंतर 16/09/2020 रोजी one nation one ration card योजनेअंतर्गत माहीती मिळण्याची करता पेण तहसीलदार कार्यालय येथे माहिती अधिकार अर्ज केले असता याची माहिती रेशन दुकानदार मुलगा कौस्तुभ वेखंडे याला कळताच याने फोन करून शिविगाळी करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला मनात कोणतही भिती न बाळगता कौस्तुभ वेखंडे यावर भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत 507 पेण पोलीस ठाणे गुन्हा दाखल करून 28/09/2020 रोजी Dy.sp याना पत्र देवून पेण तालुक्याती वेखंडे घरातील रास्त भाव दुकान 1)फणस डोंगरी-किरण नारायण वेखंडे 2)खारपाले-मोहन नारायण वेखंडे 3)कासू-योगेश कमलाकर वेखंडे या दुकानाची माहीती अधिकार अर्ज मार्फत चौकशी लावून दि-08/10/2020 जिल्हा अधिकार तथा जिल्हा दंड अधिकारी रायगड याना ""पूर्ण पणे मजबूत भक्कम पुरावे फाईल व निवेदन"" देऊन सदर दुकान बंद करून सदर क्षेत्रात घरपोच धान्य योजना राबविण्यात येवून तहसीलदार कार्यालय पेण, सरकारी गोडावून पेण येथे 'सीसीटीव्ही कॅमेरे 'बसवण्यात यावे तसेच दुकानदार व दुकान कामगार या वर गुन्हा नोंदविण्यात येवू सदर दुकानाचे परवाने रद्द करण्यात येवून फौजदारी कारवाई करण्यात येवून विभागीय चौकशी करण्यात येवून वेखंडे घराण्यातील व्यक्ती ची आयकर विभाग मार्फत बॅक बॅलन्स मालमत्ता चौकशी करण्यात येवून अ‍ॅन्टी कॅरप्शन ब्युरो याना पत्र देवून तहसीलदार कार्यालय कर्मचारी चौकशी करावी  


कोविड -19 या संकटकालीन परिस्थितीत हक्कचे धान्य सदर दुकानदार अनुसूचित जाती अल्पसंख्याक तसेच सर्व सामान्य नागरिक कामधंदा नसताना उपासमार परिस्थितीत हक्कचे धान्य न देता फसवणूक करून शिवीगाळ करून दमदाटी देत असल्याने सदर दुकानदार नी प्रत्येक कार्ड धारकाना 10,000 नुकसान भरपाई दयावी


दि.-19/10/2020रोजी नागेश जगताप याना पेण पोलीस ठाण्यात कौस्तुभ वेखंडे यानी फोन करून शिवीगाळ करून दबाव आणल्याबद्दल चौकशी करता गेले असता किसन ढोले पोलीस कर्मचारी विना वर्दी असलेले मी अनुसूचित जाती असून माहीत असताना जातीवादक शब्द बोलून दमदाटी देवून खोट्या केसेस अडकण्याची धमकी देऊन अपमानास्पद वागणूक दिली याची तक्रार देवून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माहिती अधिकार अर्ज करून सीसीटीव्ही कॅमेरे फूटेज तसेच सदर कर्मचारी बिला नंबर, हजेरी रजिस्टर , कामाची वेळ माहिती अधिकार माहीती मागीतली 


तसेच दि.20/10/2020 रोजी रास्त भाव धान्य दुकानदार अध्यक्ष मोहन नारायण वेखंडे (ब्राम्हण समाज) याना नागेश जगताप हे 'अनुसूचित जातीʼ आहे हे माहीत असताना जातीवादक शब्द बोलून शिविगाळी करून दमदाटी केली याविरुद्ध पेण पोलीस ठाणे मध्ये भारतीय दंड संहिता1860 अंतर्गत 504,507 गुन्हा नोंद केले सदर मोहन नारायण वेखंडे गुन्हा नोंद न व्हावेत म्हणून रास्त भाव धान्य /राॅकेल दुकानदार रवि झिंजे तसेच तहसील कार्यालय कर्मचारी तसेच इतर व्यक्ती उपस्थित होते 


वरील प्रकरणावरून मला तहसीलदार कार्यालय ज्या लोकसेवकाने कौस्तुभ वेखंडे याना नागेश अनंता जगताप यानी तहसीलदार कार्यालय आपल्या दुकान बद्दल माहिती अधिकार अर्ज केला कौस्तुभ वेखंडे याला कळवून फोनद्वारे शिविगाळी करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्या लोकसेवकावर भारतीय दंड संहिता 167 अंतर्गत कारवाई करण्यात यावी 


मुंबई पोलीस अधिनियम कलम 147 (ड) असभ्य गैरवर्तन, अधिकार गैरवापर करून खोट्या केसमध्ये अडकण्याची धमकी देणारा विना वर्दी असलेले पोलीस कर्मचारी किसन ढोले कारवाई करावी


तसेच अनुसूचित जाती /जमाती (अत्याचार प्रतिबंधक )अधिनियम 1989 व नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंतर्गत वरील व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी 


सोबत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडले 


प्रत.


1)मा. पंतप्रधान (भारत सरकार )


2)मा. केंद्रीय गृह मंत्री (भारत सरकार )


3)मा.अनुसूचित जाती जमाती आयोग (भारत सरकार )


4)मा. मुख्य मंत्री (महाराष्ट्र राज्य )


5)मा.राज्यपाल (महाराष्ट्र राज्य )


6)मा.श्री छगन भुजबल साहेब (अन्न व नागरी पुरवठा मंत्री )


7)मा. गृहमंत्री(महाराष्ट्र राज्य )


8)मा.महासंचालक (पोलीस विभाग )


9)मा.महानिरिक्षक (कोकण परिक्षेत्र)


10)मा.विशेष समाज कल्याण अधिकारी 


11) मा.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष -वंचित बहुजन आघाडी )


12)सुभाष बसवेकर साहेब, (संस्थापक अध्यक्ष -माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ )


13)प्रदीप पाटील खंडापुरकर (बाबा) राष्ट्रीय अध्यक्ष -अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती 


14 )मा. राहुल सकपाळ (सर)संस्थापक प्रमुख -सुधारणा तलोकराज्य दल (सुलोद )


15) मा.शरद पवार (संपादन -सिंहगड मित्र न्यूज )


16) मा.सुहास सिद -ग्राहक प्रबोधन समिती