धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित ताडीवाला राेड येथे नागरिकांना खीर वाटप करण्यात आली. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित मंगळवार पेठ मधील भीमशक्ती रिक्षा स्टँड येथे विलास चौरे समाज सेवा प्रतिस्ठन व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक धम्म वंदना घेण्यात आली. यावेळी नागरिकांना खीर वाटप करण्यात आली. 


यावेळी विलास चौरे समाजसेवा प्रतिस्ठनचे अध्यक्ष बाळासाहेब चौरे,पंचशील चौरे ,ओंकार कांबळे ,नितीन वाघमारे,निलेश आल्हाट,विजय वार भुवन ,नरेश जगताप मुकुंद कांबळे,संजय भिमाले मनोज पिल्ले ,प्रकाश आव्हाड,हर्षदा चौरे व अर्चना कांबळे आदी उपस्थित होते.