पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे - शैला जगदीश तेरणीकर (रा. स्वानंद सोसायटी, भांडारकर रस्ता) यांचे गुरुवार, दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे वय 74 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती डॉ. जगदीश तेरणीकर, कन्या अश्विनी तेरणीकर (संचालिका, लीड मीडिया) आणि नातू तन्वीर असा परिवार आहे.