पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मा.नामदार अजितदादा पवारसाहेब
उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
संदर्भ - रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील कचरा डेपो डंपिंगबाबत .....
महोदय ,
वरील विषयाला अनुसरून आम्ही सर्व रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार आग्रहाची विनंती करतो कि , पुणे महानगरपालिकेचा होणारा बेकायदेशीर कचऱ्याचे डंपिंग बंद करावे , कारण आम्हां सर्व उदयोजक व कामगार यांना दुर्गंधीचा त्रास होत आहे , तरी याची आपण दखल घ्यावी . ही विनंती.
आपले स्नेहांकित
प्रमोद चिंतामण डबीर
अध्यक्ष - रामटेकडी औद्योगिक वसाहत असोसिएशन
विकास साहेबराव जगताप
उपाध्यक्ष - रामटेकडी औद्योगिक वसाहत असोसिएशन
किशोर पंढरीनाथ शिंदे
खजिनदार - रामटेकडी औद्योगिक वसाहत असोसिएशन
बालाजी ईश्वर माने
सचिव - रामटेकडी औद्योगिक वसाहत असोसिएशन