पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मालक मला घेऊन जा...
एका बेवारस चार चाकी कारचा
डोह ना ससून सर्वेउपचार रुग्णालय आणि ना मालकांचे लक्ष ;दुर्लक्षित झालेल्या चार चाकी चा वारी कोण????*
*पुणे :-* मालक मला घेऊन जा...
एका बेवारस चार चाकी कारचा डोह ना ससून सर्वेउपचार रुग्णालय आणि ना मालकांचे लक्ष ;दुर्लक्षित झालेल्या चार चाकी चा वारी कोण????
ससून सर्वेउपचार रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वात गरीब आणि श्रीमंत तसेच मध्यम वर्गीय सर्वाचे हक्काचे माहेर पंढरीच म्हटले पाहिजे.
राज्याच्या नव्हे तर परराज्यातील नागरिकांन अनेक छोट्या - मोठ्या आजारावर याठिकाणी उपचार केले जातात. अत्यत अल्पशा दारात, सर्व - सामान्यांना परवडेल अशा दरात याठिकाणी उपचार केले जातात.
याठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होण्यासाठी येतात. तर यांच्या उपचार सोबतः याठिकाणी असणारी सुरक्षता ही खुपच महत्त्वाची आहे. मात्र याठिकाणी जे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहे. ते सुरक्षा महत्त्व न देता. विनाकारण येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांना रोखठोक करून, नियमितपणे वादविवाद घालताना पाहावयास मिळतात.
सुरक्षाव्यवस्थेच्या नावाखाली याठिकाणा उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांन नाहाक त्रास दिला जातो. कुठल्याही पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी येतात. त्यांच्या सोबत ही सुरक्षेच्या कारणास्तव भयंकर रित्या अपमानित वागणूक दिली जाते. तसेच गरीब नातेवाईकांना तर जी वागणूक दिली जाते, त्यांची गोष्ट तर खुपच भयानक आहे.
अश्या वेळी सुरक्षा महत्त्व देणे आवश्यक आणि गरजेचे आहे. कुठल्याही सुरक्षा रक्षक यांच्या विषयी, कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही (हे प्रथम स्पष्ट करणे आवश्यक आणि गरजेचे आहे.)
परंतु जर हे रुग्णालय महाराष्ट्रात इतके महत्वाचे असताना, वास्तविक येथील सुरक्षा रामभरोसेच म्हटली पाहिजे???
कारण एकीकडे जर सुरक्षा व्यवस्था खुपच कडक आणि शिस्तीला प्राधान्य देण्यात येत आहे. असा दावा करणाऱ्या येथील सुरक्षारक्षक प्रशासन आणि येथील ससून सर्वेउपचार रुग्णालय पार्कमध्ये पार्किंग असलेल्या या कारने सर्व काही आलबेल आहे असे, येथील बेवारस असणारी
कार नं. *MH-42 L* :- *7722*उभी आहे.
या कार कडे कुणाचेही कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही. अश्या अनेक बेवारस गाड्या, आपणास अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. याकडे वाहतूक पोलीस तसेच ज्या ठिकाणी या बेकायदेशीर बेवारस गाड्या उभ्या आहेत. त्यांची जवाबदारी येथील मालक/प्रशासन यांची नाही का???
येथील बेकायदेशीर उभी असणारी बेवारस कार... आपल्या मालकास महणंत आहे
मालक मला चरी न्या... या कार चा मालक कोण???
आणि कुणाच्या आर्शिवादांने ही गाडी याठिकाणी किती काळापासून उभी आहे...???
आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे??? येथील शुरक्षेतेच्या दावेचा मुद्दा महत्त्वाचा नाही का???