डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी आज विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले व उपसभापती विधान परिषद डॉ नीलम गोऱ्हे व श्री. नरहरी झिरवळ, उपाध्यक्ष विधानसभा यांनी मुंबईत विधानभवन प्रांगणातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी आज विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले व उपसभापती विधान परिषद डॉ नीलम गोऱ्हे व श्री. नरहरी झिरवळ, उपाध्यक्ष विधानसभा यांनी मुंबईत विधानभवन प्रांगणातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले*

*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी आज विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले व उपसभापती विधान परिषद डॉ नीलम गोऱ्हे व श्री. नरहरी झिरवळ, उपाध्यक्ष विधानसभा यांनी मुंबईत विधानभवन प्रांगणातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले*

 यावेळी विधानमंडळ सचिव श्री. राजेंद्र भागवत, उपसचिव श्री.विलास आठवले, श्री.रविंद्र जगदाळे, सभापती यांचे खाजगी सचिव श्री. महेंद्र काज तसेच उपसभापती यांचे खाजगी सचिव श्री. रविंद्र खेबुडकर व इतर कर्मचारी हजर होते.