अविनाश लोंढे यांची भारतीय जनता पार्टी शिवाजी मतदार संघाच्या चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


अविनाश लोंढे यांची

भारतीय जनता पार्टी

शिवाजी मतदार संघाच्या

चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. 

*पुणे :- माझे जिवलग मित्र अविनाश लोंढे यांची

भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघ

‘चिटणीस’ पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन

व शुभेच्छा !

नियुक्ती पत्र देताना.

आमदार सिद्धार्थदादा शिरोळे,

पुणे शहर सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे,

अध्यक्ष रवीभाऊ साळेगावकर,

सरचिटणीस गणेशभाऊ बगाडे,

खडकी अध्यक्ष धरमेशभाई शाह ,

नंदकुमार मंडोरा,सौरभ कुंडलिक  आदी

मान्यवर उपस्थित होते.