प्रसिध्दीपत्रक
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*सावित्रीबाई फुले पुणे *विद्यापीठात संत जगनाडे महाराज*
*यांना अभिवादन*
*पुणे :-* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. अंजली कुरणे, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर सेवक व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.