शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन*

===========================

*छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू व धर्मवीर संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहु महाराज यांची २७१ वि पुण्यतिथी सातारा येथील संगम माहुली येथे साजरी करण्यात आली. त्यांच्या समाधीची दुरावस्था झाली होती.* *पुण्यतिथीचे अौचित्य साधुन लोकसहभागातून व राजेघराण्याकडुन तिचा जिर्णोद्धार करून लोकार्पण करण्यात आले.* 

*यावेळी शिवप्रेमी तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी नविन समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी प्रविण लोहार , निलेश पारखे, अक्षय मसके , गणेश जाधव , तसेच शिवप्रेमी व शिवसैनिक उपस्थित होते*