ज्ञानज्योती - क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करताना, वंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर मतदार संघ आणि जनहिर्ताथ मंचाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*ज्ञानज्योती - क्रांतीज्योती*

*सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करताना,*

*वंचित बहुजन आघाडी* ,

*शिवाजी नगर मतदार संघ आणि*

*जनहिर्ताथ मंचाच्या वतीने*

*अभिवादन करण्यात आले*.

*पुणे :-* भारतीय स्त्री शिक्षणाच्या आदय प्रणेत्या 

क्रांतीज्योती -ज्ञानज्योती

सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंती निमित्त 

त्यांच्या प्रतिमेस 

वंचित बहुजन आघाडी ,शिवाजी नगर मतदार संघाचे

कायदेशीर सल्लागार अजयभाऊ कोरके,

प्रसिद्धी प्रमुख संतोष सागवेकर ,अजित प्रसाद आणि प्रदिप चोपडे

जनहित जागृती मंच संस्थापक अध्यक्ष मा.विजय जगताप,उपाध्यक्ष रमेश खरात आदीच्या उपस्तित अभिवादन करण्यात आले.