ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
अखेर पुण्याला मिळाले नवे पोलिस अधीक्षक..... पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी डाँ अभिनव देशमुख यांची नियुक्ती
September 18, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

पुणे :- अखेर पुण्याला मिळाले नवे पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी डाँ अभिनव देशमुख यांची नियुक्ती करण्यांत आली ते यापुवीं कोल्हापुर येथे पोलिस अधीक्षक म्हणुन कार्यरत आहेत . पुणे पोलिस अधीक्षक पदावर कोण येणार याकडे सर्वाचे लक्ष होते मुंबईत असणारा दोन अधिकारी सह अभिनव देशमुख यांचे नाव आघाडीवर होते त्यांत आज बदल्याचे आदेश आले पुणे ग्रामिणचे पोलिस अधीक्षक म्हणुन

डाँ अभिनव देशमुख यांची वणीं लागली देशमुख हेही कडक आणि शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची पोलिस दलांत ओळख आहे .