ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
अनिल अगावणे संचालित पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने, सर्वसामान्य नागरिकांना कोरोना च्या पार्श्वभूमी वर होमिओपॅथी गोळ्या व सॅनिटायझर यांचे मोफत वाटप.....
June 9, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

कृपया प्रसिद्धी साठी.,

 

अनिल अगावणे संचालित पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने समाजातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना च्या पार्श्वभूमी वर होमिओपॅथी गोळ्या व सॅनिटायझर यांचे मोफत वाटप.....

जोंधळे चौक, कुमठेकर रस्त्यावरील अनिल अगावणे संचालित पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने समाजातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना पासून बचाव होण्यासाठी व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागावी यासाठी होमिओपॅथी गोळ्या व सॅनिटायझर यांचे मोफत वाटप करण्यात आले. व नागरिकांना कोरोना पासून बचाव कसा करता येईल यावरील उपाय योजना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सांगण्यात आल्या. तसेच शासन - प्रशासनाने केलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन आपण सर्वांनी केल्यास आपण सुरक्षित राहून समाजातील व राष्ट्रामध्ये होणारी जीवितहानी नक्कीच रोखू शकतो. हाच यावरील रामबाण उपाय आहे. असे प्रसिद्ध वृत्तपत्र लेखक अनिल अगावणे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन महापालिका वाचनालयाचे सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी ललितकुमार अनिल अगावणे यांनी केले होते. यामुळे अनेकांना या उपक्रमाचा फायदा झाला

राष्ट्र परमो धर्म., भारत माता की जय.

अनिल बाळासाहेब अगावणे

रा. नारायण पेठ, पुणे.

anilagavane9@gmail.com