ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
अभिनेत्री अश्विनी आनंदसिंग परदेशी यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
July 1, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.

 

अभिनेत्री 

अश्विनी आनंदसिंग परदेशी 

यांना

कोविड १९ महायोद्धा 2020 

(KOVID 19 WARRIORS 2020 ) 

या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

 

पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणाऱ्या 

अभिनेत्री 

अश्विनी आनंदसिंग परदेशी 

यांना 

कोविड १९ 

महायोद्धा 2020 

(KOVID19 WARRIORS 2020 )

देण्यात येत आहे.

असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 

 

आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 

 

आपलाच 

संपादक संतोष सागवेकर 

साप्ताहिक, पुणे प्रवाह.

 

टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर

 

मो. नं. 9588603051 शी आणि

 

punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा.