ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
औदुंबर येथे यांत्रिक बोटींचे वितरण; 'पतंगराव कदम आप्ती निवारण निधी मधून गावांसाठी मदत महापूर येणार नाही याची खबरदारी..... पालकमंत्री जयंत पाटील* 
August 18, 2020 • santosh sangvekar • न्युज

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*

 *

 

 

*औदुंबर:-* येथे यांत्रिक बोटींचे वितरण; 'पतंगराव कदम आप्ती निवारण निधी मधून गावांसाठी मदत महापूर येणार नाही याची खबरदारी

अंकलखोप कृष्णा काठावर महापुरावेळी डॉ. विश्वजित कदम यांनी दिलेल्या यांत्रिक बोटींमुळे प्रशासनाला मदतकार्य राबविताना मोठे सहकार्य होणार आहे. यंदा महापूर येऊ नये, यासाठी प्रशासनाच्या पातळीवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

 

औदुंबर (ता. पलूस) येथे डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीमधून कृषी राज्यमंत्री डॉ. कुटुंबियांच्या हस्ते लोकार्पण करण्यात

आपल्यासोबत डॉ. पतंगराव कदम भारती निवारण निधी मधून मा. ना. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम मंत्री विश्वजित कदम म्हणाले, २०१९ मध्ये कृष्णेच्या महापुरात ब्रम्हनाळ येथे बोट दुर्घटना झाली. यात अनेकांची जीवित हानी झाली. महापूरसदृश काळामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी कृष्णाकाठावरील गावांमध्ये या बोटी वापरण्यात येणार आहेत.

नेतृत्व करतील

मतदारसंघातील विविध कामांसाठी विश्वजित कदम चांगले योगदान देत आहेत. तरुणांचे उत्तम संघटन बांधले आहे. विश्वजित कदम हे डॉ. पतंगराव कदम यांच्या झंझावातात प्रमाणे काम करत आहेत. पुढील ५0 वर्षामध्ये या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून ते काम करतील यात शंका नाही, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

 

यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. मानसिंगराव नाईक, अरुण लाड, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महेंद्र लाड, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, ए. डी. पाटील, आनंदराव मोहिते, गिरीश गोंदिल, संग्राम पाटील उपस्थित होते. सरपंच अनिल विभुते यांनी आभार मानले.

विश्वजित कदम यांच्यावतीने यांत्रिक औदुंबर (ता. पलूस) येथे यांत्रिक बोटींच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोटी देण्यात आल्या आहेत. सोमवरी विश्वजित कदम, अरुण लाड, पोलीसप्रमुख सुहैल शर्मा आदी उपस्थित होते.

या बोटी ब्रम्हनाळ बोट दुर्घटनेतील बोलत होते.

ते म्हणाले,तरूण मंत्री असल्यामुळे त्यांचा स्वरूपाची आहे. विश्वजित कदम लोकार्पण केल्या आहेत. या सर्व आल्या. या कार्यक्रमात मंत्री पाटील मंत्रिमंडळामध्ये विश्वजित कदम हे विचारसरणी राज्याच्यादृष्टीने विधायक टिकतील अशा आधुनिक बोटी नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याची

आमच्या आधुनिकतेकडे कल आहे. ही यांनी पुढचा काळ ओळखून, २५ वर्षे बोटींची खरेदी केली आहे.