ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
करोनाच्या प्राश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ ओ बी सी सेलच्यावतीने चतुःशृंगी भागात नागरिकांना मास्क व सॅनिटायजर मोफत वाटप
July 5, 2020 • santosh sangvekar • न्युज

 

 पुणे :- करोनाच्या प्राश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ ओ बी सी सेलच्यावतीने चतुःशृंगी पोलीस ठाणे , जनवाडी , गोखलेनगर , वैदवाडी , आशानगर , श्रमिकनगर , नीलज्योति सोसायटी आदी ठिकाणी नागरिकांना मास्क व सॅनिटायजर मोफत वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ ओ बी सी सेलचे अध्यक्ष गोविंद गंगाराम पवार यांच्याहस्ते करण्यात आले .

 

 यावेळी चंदन जाधव , राजू शिंदे , रवी पवार , लोकेश पवार , योगेश पवार , प्रतीक पवार , अभिजित माने , लालू जाधव , प्रणय पवार , ज्ञानेश्वर जाधव , महेंद्र गायकवाड , प्रसाद मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते .

 

यावेळी वैदवाडी येथील जय गणेश महिला मंडळ अध्यक्षा संगीता पवार उपस्थित होत्या .