ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
किशोर गायकवाड यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 
July 2, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

 

 

पुणे , ता. 3 जुलै : महाराष्ट्रातील पुणे कोकणातील आघाडीचे साप्ताहिक पुणे प्रवाह यांच्या वतीने देण्यात येणार कोविड महायोद्धा पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्ते कर्जत तालुका डिकसळ गावातील किशोरभाऊ गायकवाड यांना 

पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 

असल्याचे 

 संपादक संतोष सागवेकार यांनी ही माहिती कळविली आहे.

 

 उमरोली आदिवासी वाडी कोषाणे आदिवासी वाडी येथे मास्क वाटप सँनिटायझर गारपोली येथे धुराची फवारणी केली डिकसळ येथे रक्तदान शिबीर केले स्वच्छता उपक्रम या परिसरात कोविड स्थितीत श्री.किशोर गायकवाड यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे.

 

कोविड विषयी जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन, मास्क व सॅनिटायझर वाटप, गरिबांना शिधा किटचे वाटप, भाजी वाटप, स्वच्छता उपक्रम, औषध फवारणी, कोरोनाग्रस्त भाग सील करणे आदी कार्य श्री.किशोर गायकवाड यांनी केले आहे.

 

श्री.किशोर गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासाठी गावात व शहराच्या विविध भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.