ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
कोरोना ही जागतिक आपत्ती काळ असताना सोबत पैसा अभावी नागरिक हैराण असताना, चिकन - मटण आणि मासे विक्रेते यांचेकडून जनतेच्या पैशावर डल्ला (राज्य सरकार आणि संबंधित विभाग कारवाई करणार का??? .... मा लाजरस जाधव
June 11, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

आपणा सर्वास एक साधा प्रश्न विचारणार आहे आपण जर कांदा बटाटा महाग झाला पालेभाजी महाग झाली आपण सर्वत्र ओरड करतो महागाई झाली महागाई झाली तर आपल्या सर्व पुणे शहरामध्ये चिकनचे भाव गगनाला भिडले मटणाचे भाव गगनाला भिडले माशांचे भाव गगनाला भिडले हे लोक जर जरा त्यांचे नुकसान झाले की सरकारने लगेच जाऊन विचारतात आम्हाला अनुदान द्या आमचा पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे आमचा मटन व्यवसाय धोक्यात गेला परंतु ज्यावेळेस हेच लोक व्यवसायांच्या भावाला तेज येते त्यामुळे सरकारला कधी ओरडून सांगत नाही की आम्हाला ग्राहकांचा फायदा कळवायचा आहे असे का सरकारच्या सांगत नाहीत यांच्यावरअनुशासन नको का ? कोल्हापूर भागामध्ये सर्व लोकांनी आंदोलन केले व्यापक प्रमाणात आंदोलन केले आपल्या ग्रामीण भागात असेल आपल्यापेक्षा कदाचित पैसे असतील तिथे मटण-चिकन चे दर लोक आणि प्रशासन बसून ठरवले (कोल्हापूर येथील दर 480 रुपये)मग आपण प्रशासनाला प्रश्न विचारू

 आपल्याकडे याचा आवाज कोण उचलणार चला या माध्यमातून सरकारला एक निवेदन तरी देऊ अन्नधान्य अधिकाऱ्याने किंवा यासंदर्भात असतील अशा साहेबांना भेट घेऊ व कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन देऊ व भेटण्याचा प्रयत्न करू साहेबांना निवेदन देऊ त्यांनाही आपल्या भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे साहेबांकडून घेऊ आम्ही लोकांनी हा प्रश्न विचारायचा ठरवला आहे पुणे शहरातील दर किंवा किंमत ठरली पाहिजेआणि आपल्या भागातले मटण चिकन व मासे दर स्थिर करण्याचा प्रयत्न करू