ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणारया फैलवाली चाळ व पंचशील नगर येथील रहिवाश्यांना घरे हटविन्याबाबत घरावर बेकायदेशीर नोटीस
August 8, 2020 • santosh sangvekar

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

 

घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणारया फैलवाली चाळ व पंचशील नगर येथील रहिवाश्यांना घरे हटविन्याबाबत घरावर बेकायदेशीर नोटीस

 

पुणे :- विभागातील डिव्हीजनल रेल्वे मेनेजर यांच्या अखत्यारीत असणारे घोरपडी विभागातील सिनियर सेक्शन इंजिनीयर आर. के. शर्मा यानी दिली आहे. 

येथील रहिवाश्यांना घरांचे अतिक्रमण काढण्यासाठी १९ ऑगस्ट २०२० रोजी पर्यंत मुदत दिलेली आहे. हा सर्व प्रकार बेकायदेशीर आहे.असे येथील फैलवाली चाळ मध्ये राहणारे रहिवाशी श्रीमती स्टेला जेम्स अन्थोनी यानी केला आहे. 

आज कोविड १९ च्या महामारितुन संपुर्ण जग,भारत गंभीर संकटाचा सामना करत पुढे चाललेले आहे. असे असताना कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना या महामारीतच ६० वर्षापेक्षा जास्त काळ रहात आहेत. तरी देखील येथील रहीवाशांवर अतिक्रमण असे घोषित करुन घरे सोडण्याबाबत नोटीसा दिलेल्या आहेत. अशी माहिती फैलवाली चाळ मध्ये जेक्सन अन्थोनी यानी दिली.

सोबत- नोटीसीची प्रत 

आपला विश्वासू,

जेक्सन अन्थोनी