ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
चेतन दत्ताजी गायकवाड शाळेतील शिक्षिका मृणालिनी मिरजकर यांचे निधन* *
June 10, 2020 • santosh sangvekar • न्युज

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* *

 

 

*

 

*पिंपरी :* गवळीवाडा, खडकी येथील मृणालिनी सुनील मिरजकर (४४) यांचे निधन झाले. चेतन दत्ताजी गायकवाड शाळेत त्या शिक्षिका होत्या. त्यांच्या पश्चात पती, २ मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील मिरजकर यांच्या त्या पत्नी होत.