ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
छत्रपति शिवाजी महाराज  यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती.
April 27, 2020 • santosh sangvekar • संस्कृती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

२७ एप्रिल १६४५

*छत्रपति शिवाजी महाराज  यांनी

वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच

२७ एप्रिल १६४५ ला

येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती.

त्यामुळे या मंदिराला  इतिहासात  

खूप पवित्र स्थान आहे.

रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून

गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे.

रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या

सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते.

उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात.

तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व

मकरंदगड दिसतात*

.