ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
जेष्ठ समाजसेवक श्री. दत्तात्रय निवृत्ती पवार वय ८५ यांचे अल्पशा आजारामुळे निधन
September 16, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

*भावपूर्ण श्रद्धांजली!*

*पुणे बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष अॅड. मिलिंद पवार व मा. उपाध्यक्ष अॅड.योगेश पवार यांचे पिताश्री निवृत्त मुख्याध्यापक तसेच व वृध्दापकाळाने आज रात्री साडे आठ वा. दुःखद निधन झाले.*

  *नगर येथे आदर्श शिक्षक म्हणून ते सुप्रसिद्ध होते;त्यांच्यामागे त्यांची पत्नी तसेच एक विवाहित कन्या याबरोबरच अॅड.मिलिंद व अॅड.योगेश याव्यतिरिकत एन आय व्ही( भारतीय विषाणू संशोधन संस्था) यामध्ये त्यांचे द्वितीय पुत्र जेष्ठ शास्त्रज्ञ शैलेश पवार ही मुले; नातवंडे आहेत.*

*श्री.दत्तात्रय निवृत्ती पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*

🌹🌹🌹