ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
डॉ. साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना १०० जयंती निमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे अभिवादन कार्यक्रम संपन्न..
August 2, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

डॉ. साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना 

१०० जयंती निमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे अभिवादन कार्यक्रम संपन्न..

 

 डॉ. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे  अभिवादन करण्यात आले , या वेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट सुरेखा भालेराव,  

   महमंद शेख, प्रा.सुरेश धिवार, संतोष बोताळजी,गणेश लांडगे, दिना शेखर, गणपत सातपुते, महादेव मोरे,सूर्यकांत सपकाळ,

आदी मान्यवर उपस्थित होते. अण्णाभाऊं साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.