ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पत्रकार दिपक पाटील यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी
July 2, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

पत्रकार दिपक पाटील यांना 

पुणे प्रवाह 

कोविड-१९ महायोद्धा2020 

PUNE PRAVAH 

Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 

 

पुणे , ता. 3 जुलै : महाराष्ट्रातील पुणे कोकणातील आघाडीचे साप्ताहिक पुणे प्रवाह यांच्या वतीने देण्यात येणार कोविड महायोद्धा पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्ते कर्जत तालुका नेरळ टेपआळी गावातील पत्रकार दिपक पाटील यांना

पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 

PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020

पुरस्काराचे मानकरी 

असल्याचे 

पुणे प्रवाहांचे 

संपादक संतोष सागवेकार 

यांनी ही माहिती कळविली आहे.

 

 नेरळ गावात आदिवासी वाडी येथे मास्क वाटप सँनिटायझर धुराची फवारणी केली नेरळ व डिकसळ येथे रक्तदान शिबीर केले स्वच्छता उपक्रम या परिसरात कोविड स्थितीत पत्रकार दिपक पाटील यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे.

 

कोविड विषयी जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन, मास्क व सॅनिटायझर वाटप, गरिबांना शिधा किटचे वाटप, भाजी वाटप, स्वच्छता उपक्रम, औषध फवारणी, कोरोनाग्रस्त भाग सील करणे आदी कार्य श्री. दिपक पाटील यांनी केले आहे.

 

श्री.दिपक पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सर्वेक्षण

 

 

 

 

करण्यात आले होते.