ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यात भातशेतीचे प्रचंड नूकसान .
October 18, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यात भातशेतीचे प्रचंड नूकसान . 

   कर्जत :- एकीकडे कोरेनोचे संकट गळ्याला फास आवलत असताना , दुसरीकडे परतीच्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान, कोसळलेल्या पावसाने कर्जत तालुक्यातील लोभेवाडी गावातील शेतकरी कृष्णा नागो लोभी या शेतकऱ्यांनी दिड यकरवर भातचे पिक घेतले जाते . तर या ठिकाणी या शेतकऱ्यांला प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे घरतील परपंच त्याच्या येणाऱ्या भातशेतीच्या पिकावर अवलंबून असतो . 

                     या ठिकाणी भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर कोविडच्या संकटामुळे पाच माहीने झाले या ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांनी कराव तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे . 

                    या शेतकऱ्यांचे एकच म्हणणे आहे. कि अधिकार्याने प्रतेशात येऊन या ठिकाणी झालेल्या भातशेतीच्या पिकाची पाहाणी करावी. 

   शेतकरी :- कृष्णा नागो लोभी , राहणार लोभेवाडी