ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पिं - चिं शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि मा. महापौर रंगनाथराव फुगे यांचे निधन*
August 18, 2020 • santosh sangvekar • न्युज

 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल*

 

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ आणि मा. महापौर रंगनाथराव फुगे चे निधन*

 

*पिं - चिं :-* पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि

माजी महापौर स्व. रंगनाथराव फुगे

यांचे निधन झाले आहे.

मृत्यू समयी स्व. रघुनाथराव फुगे यांचे

वय 80 होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष 

मा. शरद्रजी पवार साहेब यांचे  जवळचे स्नेही म्हणून उद्यम नगरीत

स्व. रघुनाथराव फुगे यांची ओळख होती.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

🌺💐🌻🌷🙏🙏🙏🙏

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ आणि

मा. महापौर स्व. रंगनाथराव फुगे

यांचे निधन झाले आहे 

त्यांना 

मा. कैलासदादा गायकवाड 

मा. नगरसेवक पुणे मनपा 

आणि 

पुणे प्रवाह न्युज परिवाराच्या

वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 

🌺💐🌻🌷🙏🙏🙏🙏