ALL न्युज राजकारण मराठी / हिंदी सिनेमा टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पुणे पदवीधर व शिक्षक संघाच्या निवडणूकीसाठी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रकक्षगृह येथे बैठक संपन्न
November 22, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 पुणे पदवीधर व शिक्षक संघाच्या निवडणूकीसाठी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रकक्षगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतिने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आली या वेळी राज्यऻचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,खासदार डॉ. अमोल कोल्हे़, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर,माहाविकास आधाडिचे उमेदवार आरुण लाड, माजी आमदार विलास लांडे, पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे, ,नेते आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आदि मान्यवर उपस्थित होते, यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित कार्यत्यांना मार्गदर्शन केले.