ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पुणे महानगरपालिका शाळांच्या वर्गखोल्या देखील श्री गणेश मूर्ती विक्रेत्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करुन देणेत याव्यात अशा सूचना मा . महापौर यांनी पुणे मनपा प्रशासनास दिल्या आहेत ._
August 13, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

*कृपया प्रसिध्दीसाठी* 

*महापौर कार्यालय*

*प्रेस नोट* 

*दिनांक - १२/८/२०२०* 

_श्री गणेशात्सवानिमित्त प्रतिवर्षी श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉल्सना बहुतांश फुटपाथवर जागा देण्यात येते . तथापि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलसाठी रस्ता अथवा पदपथांवर यावर्षी परवानगी देण्यात येणार नाही ._

 

 _यंदाचे वर्षी श्री गणेश मूर्ती विक्री व्यावसायिकांना पुणे महानगरपालिका क्रीडांगणांवर स्टॉलसाठी परवानगी दिली जाणार आहे . फक्त या वर्षासाठी पुणे महानगरपालिका क्रीडांगणांवरील श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलसाठी अनामत रक्कम रु . ५००० / - व प्रतिदिन भाडे रक्कम रु . ५०० / - आकारण्यात यावे तसेच