ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
June 23, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

                                                      -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

 

        पुणे, दि. 23 : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 14 हजार 555 क्विंटल अन्नधान्याची, 30 हजार 34 क्विंटल भाजीपाल्याची, 7 हजार 191 क्विंटल फळांची तर कांदा / बटाट्याची 36 हजार 432 क्विंटल इतकी आवक झाली आहे. 

पुणे विभागात 22 जून 2020 रोजी 96.62 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.23 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

              

( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 1.30 वा. पर्यंतची आहे )

                                      0 0 0 0