ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
प्रा. राजा जगताप  स्तंभ लेखक  उस्मानाबाद  यांना पुणे प्रवाह  कोविड - १९ महायोद्धा 2020  PUNE PRAVAH  (KOVID19 WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
July 2, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.

 

 

 

पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे

 

प्रा. राजा जगताप 

स्तंभ लेखक 

उस्मानाबाद 

यांना 

पुणे प्रवाह 

कोविड १९ महायोद्धा 2020

PUNE PRAVAH 

(KOVID19 

WARRIORS 2020 )

पुरस्कार देण्यात आला. 

असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 

 

 

आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 

 

 

आपलाच 

संपादक संतोष सागवेकर 

साप्ताहिक, पुणे प्रवाह.

 

 

 

टिप :- आणखीन कुणालाही

पुणे प्रवाह 

कोविड-१९ महायोद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर

 

मो. नं. 9588603051 शी आणि

 

punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा.