ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा श्री मोहम्मद बदरुजमा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मासचे वाटप
September 19, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

* पुणे जिल्हा असंघटित कामगार काँग्रेस हवेली तालुका असंघटित काँग्रेसचे व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या हस्ते मास वाटप चे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुणे जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव हवेली तालुका अध्यक्ष बाळासाहेब प्रताप हवेली तालुका महिला अध्यक्ष सुनिता सपकाळ रामराव राठोड श्री आढाव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी 300 गरजूंना मास सैनी टायझर वाटप करण्यात आले*