ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने अभिवादन
September 5, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

पुणे,दि.5: राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विधानभवन सभागृहात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

00माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने अभिवादन

00000000