ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
मा. नौशाद बी. सौदागर, बोपोडी यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
June 29, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

 मा. नौशाद बी. सौदागर, बोपोडी 

यांना 

कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

 

पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे मा. नौशाद बी. सौदागर, बोपोडी 

यांना करोना- कोविड १९ महायोद्धा 2020 - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) यांना देण्यात येत आहे.

असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 

 

 

आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 

 

 

आपलाच 

संपादक संतोष सागवेकर 

साप्ताहिक, पुणे प्रवाह.

 

 

 

टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर

 

मो. नं. 9588603051 शी आणि

 

punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा.