ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
राजीव गांधी मोफत वृत्तपत्र वाचनालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन
August 21, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

पुणे प्रभारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त

राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टच्यावतीने

 

 

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टच्यावतीने सोमवार पेठमधील ससून कर्मचारी वसाहतीमधील राजीव गांधी मोफत वृत्तपत्र वाचनालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेस जेष्ठ पंचप्रमुख राज सोळंकी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

 

यावेळी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टचे संस्थापक दिपक निनारीया , राजीव गांधी ट्रस्टचे अध्यक्ष विनोद निनारीया , मा.मोतीलाल निनारीया,प्रमोद निनारीया, राजू बारसे, प्रतिक निनारीया, रुबिन डेविड, परेश चव्हाण, अक्षय निनारिया , संजय निनारिया , रविंद्र सरवदे , मुनीर मकवानी ,आदि उपस्थित होते. वाह न्युज पोर्टल