ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
रुद्रांबिका सुर्यकांत भोगशेट्टी ( वय 82 ) यांचे वृद्धापकाळाने निधन
July 26, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

दुखःद निधन 

 

कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की आमच्या मातोश्री आज दिनांक 25 जुलै रोजी निधन झाले. 

 त्या लिंगायत समाजातील मार्गदर्शक व सोलापूर येथील श्री सिद्धॆश्र्वर देवस्थानचे विश्र्वस्त कै राजकुमार भोगशेट्टी यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.