ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
वंचित बहुजन आघाडी औंध रोड शाखेच्या वतीने राजगृह वरील भ्याड हल्लाच्या निषेधार्थ मुंबई येथील राजगृहा. बाहेर निषेध नोंदविला
July 10, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

 

मुंबई :- वंचित बहुजन आघाडी औंध रोड शाखेच्या वतीने राजगृह वरील भ्याड हल्लाच्या निषेधार्थ मुंबई येथील राजगृहा. बाहेर निषेध नोंदविताना मा. अजय कोंरके, बाळासाहेब पटेकर, बलजीत सिंग पोतीवाल आणि पुणे प्रवाहांचे संपादक संतोष सागवेकार आदींच्या उपस्थितीत निषेध नोंदविला गेला.