ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
विराज जगताप हत्याकांड प्रकरणी तत्काळ तपास व्हावा, कडक कारवाई केली जावी
June 13, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

Press note

 

 

*विराज जगताप हत्याकांड प्रकरणी कडक कारवाई च्या मागणीसाठी तपास अधिकाऱ्यांना निवेदन*

 

सांगवी :

 

चुकीची दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सांगवी पोलीस ठाणे येथे तपास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

 

यावेळी अनिता सावळे,सुरेशभाऊ निकाळजे ,सुवर्णा डंबाळे ,विशाखा गायकवाड , आरती साठे, उत्कर्षा शेळके,रुहीनाझ शेख व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

................................................