ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
शाहीर दादाराव शामराव जाधव अध्यक्ष हिंदू रक्षक धर्म परिषद शिल्लोड जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
July 14, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

शाहीर

दादाराव शामराव जाधव

अध्यक्ष

हिंदू रक्षक धर्म परिषद

शिल्लोड, जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद

यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे शाहीर दादाराव शामराव जाधव अध्यक्ष हिंदू रक्षक धर्म परिषद शिल्लोड,जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद

यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांने सन्मानित करण्यात आले. असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपलाच संपादक संतोष सागवेकर साप्ताहिक, पुणे प्रवाह. टिप :- आणखीन कुणालाही पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर मो. नं. 9588603051 शी आणि punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा. *त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षातील दिवाळी अंकात आणि पुणे प्रवाह च्या कॅलेंडर २०२१ मध्ये* *आपल्या पुरस्कारांची प्रसिद्धी करण्यासाठी आज च आपली माहिती आणि* *जाहिरात करिता आजच बुक करा.....* *थोडे च पान शिल्लक*.....