ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
शिवराय मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात.
June 2, 2020 • santosh sangvekar • संस्कृती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

शिवराय मनामनात....

शिवराज्याभिषेक सोहळा घराघरात 

कोरोना पाश्र्वभूमीवर, यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा, घरीच राहून साजरा करुया..... 

 

 

कंदहार पासून आसामपर्यंत व काश्मिर पासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेले अशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे मोगल साम्राज्य.बाबर,हुमायूं, अकबर, जहाँगीर, शहाजहान, औरंगजेब ह्या तैमुरलंगाचा वारसा सांगणाऱ्या मोगल साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहचण्यास मोगलांच्या सहा पिढ्या खर्ची पडल्या परंतु मोगली साम्राज्याच्या विशाल भक्कम पाया तहसनहस करण्याची 

किमया छत्रपती शिवरायांनी अवघ्या एका पिढीतच करून दाखवली.

 

- शेर शिवराज है

 

❤️