ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
श्रावणी सोमवारनिमित्त वडगाव शेरीतील रंगभूमी फौंडेशनने एक मदतीचा हात म्हणत स्वछता करणाऱ्या भगिनींना साडी आणि आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप
August 20, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

 

 

 

श्रावणी सोमवारनिमित्त वडगाव शेरीतील रंगभूमी फौंडेशनने एक मदतीचा हात म्हणत स्वछता करणाऱ्या भगिनींना साडी आणि आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले .

 

पहिल्या सोमवारी भारतीय सैन्य दलाला निधीद्वारे मदत दिली . दुसऱ्या सोमवारी म्हणजेच स्वछता करणाऱ्या महिला भगिनींना साडी आणि आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप केले . तिसऱ्या सोमवारी भाजी मंडई छोटे व्यवसायिकाना सॅनिटायजर व आर्सेनिक अल्बम गोळयाचे वाटप केले . चौथ्या सोमवारी गरिबांना फूड पॅकेटचे वाटप केले . चारही श्रावणी सोमवारी हा उपक्रम राबविण्यात आला .

 

 कोरोनाच्या भयानक परिस्थितीमध्ये एक मदतीचा हात , एक वेगळा उपक्रम करण्याचा प्रयत्न रंगभूमी फौंडेशनने केला आहे . त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून, या कामाचे खूप कौतुक झाले असल्यामुळे पुढेही बरेच सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.असे रंगभूमी फौंडेशनचे संस्थापक कैलास लक्ष्मण झगडे आणि अध्यक्षा सौ.अश्विनीताई कैलास झगडेयांनी सांगितले,

 

यासाठी सुनील गायकवाड , वाल्मिकी सरतापे , बंटी पाडाळे , गणेश गलांडे आदींनी विशेष परिश्रम घेतल