ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
समिर गोरख दगडे पाटिल यांची मुळशी तालुका राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियन *अध्यक्ष* पदी निवड करण्यात आली
September 28, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

आज दिनांक 28/9/2020

. पक्षाचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियन चे अध्यक्ष दिपक भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षपदा खाली व मा.आमदार रोहित दादा पवार याच्या हास्ते नियुक्ती पत्र देण्यात आले 

यावेळी अक्षय संजय मरकुटे (वरिष्ठ उपाध्यक्ष =राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर ),प्रतिक दगडे (उपतालुका प्रमुख युवा सेना ), वेणु ताई शिंदे, फक्त राजे गुप बावधन हे उपस्थित होते.