ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
साप्ताहिक प्रयत्नशिलभारत चे संपादक संतोष जॉन पवार यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत
September 27, 2020 • santosh sangvekar • न्युज

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*. 

*पुणे :-* मुळचे नगरचे सध्या पुणे येथे असलेल्या संतोष जॉन पवार यांचे हृदयविकाराने मंगळवार दि .२२ रोजी संध्याकाळी निधन झाले . मृत्यू समयी ते ४५ वर्षांचे होते . त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . संतोष पवार हे पत्रकार व समाज कार्य माध्यमातून कार्य करीत होते तसेच प्रयत्नशील भारत या साप्ताहिकाचे मुख्य संपादक व जनमित्र न्युज नेटवर्क चे कार्यकारी संपादक होते . त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले ,भाऊ -बहिण पुतणे असा परिवार आहे आहे . त्यांच्या अकस्मीक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

🌺🌷🌹💐💥🌸🌹🌷🌻💐🌺💥 *सा. पुणे प्रवाह परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली* 🌸🌺🍿🌹💥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏