ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
सामाजिक कार्यकर्ते संदेश राजाराम चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन
July 11, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

 

मंगळवार पेठमध्ये श्रमिकनगरमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते संदेश राजाराम चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ५३ वर्षाचे होते . त्यांच्यामागे आई , पत्नी , दोन मुले व भाऊ असा परिवार आहे . जाहरवीर गोगादेव स्पोर्ट्स संस्थेचे अध्यक्ष योगेश राजाराम चव्हाण यांचे बंधू होते .

 

सोबत - मृत्यू दाखला व छायाचित्र