ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
सिंगिंग स्टार - सोनी मराठी वाहिनीचा नवा सिंगिंग शो. 
July 22, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

सिंगिंग स्टार - सोनी मराठी वाहिनीचा नवा सिंगिंग शो. 

 

सिंगिंग स्टार नावाचा नवा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकताच त्याचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे असे म्हणत ऑगस्टपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे . पण या कार्यक्रमात कोण-कोण असणार आहे आणि नेमका हा कर्यक्रम काय आहे या गोष्टी मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असे कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत असते आता हा नवा कार्यक्रम काय आणि कसा असेल याबद्दल प्रेक्षकांध्ये उत्सुकता आहे.