ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
से.२२ मधील रस्त्याचे काम गेल्या  ७ वर्षापुर्वी झालेले आहे   पूर्वीच्या नगरसेवकांनी केले आहे.
January 8, 2020 • santosh sangvekar • राजकारण

*से.२२ मधील सर्व नागरीकांच्या वतीने मागनी व

पीपल्स रिपब्लिकन पार्टी वतीने

चारही नगरसेवकांना सुचीत करण्यात येत आहे कि

से.२२ मधील रस्त्याचे काम

गेल्या  ७ वर्षापुर्वी झालेले आहे  

पूर्वीच्या नगरसेवकांनी केले आहे.

आता  सर्व रस्ते खराब झाले

त्याला तात्पुरते ढेगंळे लावण्याचे करू नये.

नवीन डांबरीकरन करण्यात यावे.

आणि ठिकठिकानी इसपीड ब्रेकर  करण्यात यावी .

असे चारही नगरसेवकाना कळविण्यात येत आहे.    

*आपले  कळावे मा.रामदासभाऊ ताटे

से.२२ समाजसेवक शहरअध्य.पि.चि.शहर*.