ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
*निधन वार्ता*  *ऑर्केस्ट्राचालक शिरीन गायकवाड यांचे निधन*
September 28, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

*निधन वार्ता* 

*ऑर्केस्ट्राचालक शिरीन गायकवाड यांचे निधन*

पुणे : 

'अपोलो म्युझिकल नाईट ' या ऑर्केस्ट्राच्या संस्थापक ,गायिका शिरीन सुधाकर गायकवाड(वय ७२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती ,मुलगी असा परिवार आहे. पुण्यातील संगीतकार सुधाकर गायकवाड यांच्या त्या पत्नी होत . त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

-------------